शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल, पेट्रोल दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST

खेड : केंद्र सरकारच्या भरमसाठ डिझेल व पेट्रोल दरवाढीविरोधात दापोलीचे माजी आमदार संजय कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी ...

खेड : केंद्र सरकारच्या भरमसाठ डिझेल व पेट्रोल दरवाढीविरोधात दापोलीचे माजी आमदार संजय कदम व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी मंगळवारी खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना निवेदन दिले.

कोरोना काळात राज्यात महागाई वाढत आहे. लोकांकडे काम नाही. त्यातही पेट्रोल, डिझेल, गॅस, शेती उपयोगी रासायनिक खते यांच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनामुळे अर्थिक स्थिती बिघडलेली असताना महागाई डोके वर काढत आहे. त्यामुळे जनतेचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मदत करण्याऐवजी रासायनिक खताचे दर वाढवून शेतकऱ्यांना उद्‌ध्वस्त करण्याचे काम केले आहे. या प्रवृत्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रासायनिक खतांच्या वाढविलेल्या किंमती, पेट्रोल व डिझेलचे दर तत्काळ कमी करावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम, पंचायत समिती माजी सदस्य प्रकाश मोरे, युवक तालुकाध्यक्ष ॲड. अश्विन भोसले, शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सतीश चिकणे, युवती शहराध्यक्षा ॲड. पूजा तलाठी, सुकिवलीचे माजी सरपंच विनायक निकम, सचिन सावंत, अरुण काकाडे, विक्रांत कदम तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.