शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मदतीला धावले मुंबईकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

२. पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषाप्रमाणे सोमवारपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवेल, ...

२. पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजनच्या निकषाप्रमाणे सोमवारपासून राज्यातील जिल्ह्यांमध्ये स्थानिक आपत्ती प्रशासन प्राधिकरणे, जिल्हा प्रशासन निर्बंधांचे स्तर ठरवेल, असे मदत व पुनर्वसन विभागाने नव्या आदेशान्वये कळविले आहे. जिल्ह्यातील भिन्न प्रशासकीय क्षेत्रामध्ये संबंधित क्षेत्रातील कोविड-१९ पॉझिटिव्हिटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजनयुक्त बेड्स‌ यांच्या आधारे लागू करण्यात येणाऱ्या बंधनाच्या स्तराविषयी निर्देश देण्यात आले आहेत.

३. खेड तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीकरण मोहिमेला वेग आला असून, आतापर्यंत तालुक्यात ५,५६९ जणांनी कोव्हॅक्सिनचा तर २२,६७९ जणांनी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ३,५७९ तर कोविशिल्ड लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या १,३०५ इतकी आहे. तालुक्यात तळे, कोरेगाव, फुरुस, आंबवली, वावे, लोटे, शिव, तिसंगी ही प्राथमिक केंद्रे तर खेड नगरपालिका, आवाशी, कळंबणी, जामे, घरडा, पोसरे, सात्विनगाव, लवेल आणि खेड शहरातील सहजीवन विद्यालय या केंद्रांवर लसीकरण सुरू आहे.