शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
5
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
6
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
7
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
8
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
9
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
10
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
11
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
12
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
13
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
14
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
15
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
16
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
17
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
18
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
19
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
20
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"

मेर्वीत बिबट्याचे पिल्लू घुसले घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:32 IST

मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने

ठळक मुद्दे विभागीय वन अधिकारी सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरु आहे.

पावस : मेर्वी खर्डेवाडी येथे रात्रभर पडणाºया पावसाने पºयांना पाणी आल्याने बिबट्याचे पिल्लू व मादीची ताटातूट झाल्याने एका पिल्लाने आसरा घेण्याच्या इराद्याने एका घरात प्रवेश केल्याने लोकांची धांदल उडाली होती. मात्र, प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर व सिद्धेश पावसकर यांनी पिल्लाला ताब्यात घेतले आणि वन विभागाच्या ताब्यात दिले.

बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास मेर्वी खर्डेवाडी येथील एका घरात बिबट्याचे पिल्लू घरात घुसल्याचे लक्षात येताच घरातील माणसांची धांदल उडाली. ही बाब वाºयासारखी पसरल्यावर सुमारे दीडशे लोकांनी पिल्लू पाहण्यास गर्दी केली. तातडीने प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर व सिद्धेश पावसकर यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले आणि वन विभागाला कळविले.

तातडीने वनपाल रवी गुरव, वनरक्षक महादेव पाटील, कुबल यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या पिल्लाला अज्ञातवासात सोडून दिले. परंतु विजेच्या प्रकाशाचा शोध घेत पिल्लू पुन्हा वस्तीत आले. या पिल्लाला सुरक्षित ठेवण्यात आले असून, रात्री जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवून मादीची वाट पाहणार असल्याचे वन विभागातर्फे  सांगण्यात आले. विभागीय वन अधिकारी सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरु आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याRatnagiriरत्नागिरी