शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

माणगावच्या तरूणाचा रूळावर सापडला छिन्नविछिन्न मृतदेह

By admin | Updated: March 20, 2017 16:49 IST

रायगड जिल्ह्यातील रहिवासी, संगमेश्वरजवळील उक्षीजवळील दुर्घटना

आॅनलाईन लोकमतदेवरूख, दि. २0 : संगमेश्वर तालुक्यातील उक्षी येथील रेल्वे रूळावर राकेश दळवी या तरूणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश रायगड जिल्ह्यातील माणगावचा रहिवासी आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे.रेल्वेरूळाची पाहणी करत असताना शनिवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅकमनला रूळावर मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची खबर संगमेश्वर रेल्वे स्थानकात दिली. याची दखल घेत रेल्वे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. रेल्वेमधून पडून या तरूणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेहाच्या जवळ असलेल्या मोबाईलवरून ओळख पटण्यास मदत झाली. हा मृतदेह माणगाव येथील राकेश दळवी यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा दळवी यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र दळवी हे कोठून कोठे प्रवास करत होते, कोणत्या रेल्वेने प्रवास करत होते याची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळू शकलेली नाही. अचानक घडलेल्या दुदैवी घटनेमुळे दळवी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)