शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरवूच - ‘वुई लव्ह अवर जिंदगी....! ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

त्याच पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लोकांचे योग्य समुपदेशन झाले तर मृत्यूदर कमी व्हायला मदत होईल. म्हणून समुपदेशन ओ.पी.डी. सुरू झाल्या ...

त्याच पोस्टमध्ये ते लिहितात, ‘लोकांचे योग्य समुपदेशन झाले तर मृत्यूदर कमी व्हायला मदत होईल. म्हणून समुपदेशन ओ.पी.डी. सुरू झाल्या पाहिजेत. यावरून आमचे मित्र अभिजीत हेगशेट्ये, मातृमंदिर देवरुख इथे त्यांनी कोविड रुग्णांसाठी समुपदेशन कार्यशाळा नियमित सुरू केली आहे, याची आठवण झाली, त्यांचे अभिनंदन.

आता आपण कोरोना कोविड-१९ साठी रुग्ण अ‍ॅडमिट असताना काय दक्षता घ्यावी, याकडे लक्ष पुरवूया. आपण जे ‘प्रोनिंग टेक्निक’ ऑक्सिजन पातळी व्यवस्थित रहावी हे शिकलो, त्यावेळी अ‍ॅडमिट असताना आपल्यावर देखरेख करणाऱ्या, उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड अवेक रिपोझिशनिंग प्रोटोकॉल (CARP) कार्प उपयोगात आणू या. यामुळे मध्यम ते सौम्य कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी वाढू लागते. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन देण्याची प्रक्रिया कमी होते. विशेष म्हणजे अतिदक्षता जी निमोनिया व्यवस्थापनासाठी घ्यावी लागते, त्याला सकारात्मकरीत्या बरे होण्यासाठी आधार मिळतो. हा वरील सांगितलेला कार्प प्रोग्रॅम उपयोगात आणूया; मात्र प्रत्येक कृती आपल्या डॉक्टरांना विचारुनच करावी. व्यवस्थापनातील नर्सिंग मार्गदर्शकाला सूचना द्यावी. म्हणजे त्यांना सकारात्मक होणारे उपचारक बदल उपचाराची निश्चित दिशा ठरविण्यात मदतगार ठरतील.

हा कार्प प्रोग्रॅम १) ३० मिनिटे ते २ तास पूर्ण पालथे झोपणे (FULL PRONE) २) ३० मिनिटे ते २ तास उजव्या कुशीवर झोपणे ३) ३० मिनिटे ते २ तास कॉटच्या आधाराने अर्धवट उठून झोपणे किंवा पडणे यालाच आम्ही प्रॉप्ड अप् सिटींग (PROPPED UP SITTING) असं म्हणतो ४) ३० मिनिटे ते २ तास डाव्या कुशीवर झोपणे आणि ५) ३० मिनिटे ते २ तास रुग्णाला वाटेल ती पोझ घेऊन पालथे झोपणे, हे होय. याच पोश्चरमध्ये ‘भालासन’ छान उपयोगी ठरतं.

अर्थात हेही सत्य आहे की, प्राथमिक निरीक्षण करताना सर्वांनाच ही प्रोन किंवा पालथे पोझिशन उपयोगी होईल, असे नाही. म्हणूनच त्यावर निरीक्षण ठेवणं हे गरजेचं आहे.

कोविड वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट असताना आपली एक जबाबदारी आहे. त्यावेळी हळुवार आवाजात आपल्याला आवडणारं संगीत ऐकावं परमिशन असेल तर. घरी आपली सर्वजण वाट पहात आहेत. आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे. ईश्वरीय, वैद्यकीय आणि नैसर्गिक शक्तींवर आपला दृढ विश्वास ठेवावा. कारण आपलं अस्तित्व हेच आपलं जीवन असतं. त्यामुळे ‘मी बरा होतोय’ याच संकल्पनेवर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. हीच तर खरी जिद्द आहे. ती प्रत्येकाकडे आहे. फक्त त्याला प्रज्वलीत करायचं असतं. कारण वुई लव्ह अवर जिंदगी...!

- डॉ. दिलीप पाखरे, रत्नागिरी (भाग२)