शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महोत्सवाचा आज शुभारंभ

By admin | Updated: May 7, 2016 00:47 IST

सकाळी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. दि. ८ मे रोजी सकाळी ७ वाजता अ‍ॅरो मॉडेलिंग, ९ वाजता कराटे प्रात्यक्षिक,

चिपळूण : रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६चा शुभारंभ शनिवार, ७ रोजी सायंकाळी ७ वाजता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री रवींद्र वायकर, जिल्हा परिषद अध्यक्ष तुकाराम गोलमडे यांच्याशिवाय संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सदानंद चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, खासदार विनायक राऊत, आमदार रामनाथ मोते, आमदार भास्कर जाधव, आमदार अनिल तटकरे, आमदार उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे, आमदार संजय कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती स्नेहा मेस्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रधान सचिव महसूल मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव पर्यटन वल्सानायर सिंह, कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन-नानौटिया, जिल्हाधिकारी प्रभाकर प्रदीप, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधीक्षक संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत.सकाळी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. दि. ८ मे रोजी सकाळी ७ वाजता अ‍ॅरो मॉडेलिंग, ९ वाजता कराटे प्रात्यक्षिक, दुपारी ३ वाजता पाककला स्पर्धा, ५ वाजता कृषी पर्यटन या विषयावर चंद्रशेखर भडसावळे, संजीव अणेराव यांचा परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक लोककला, सायंकाळी ७ वाजता मुंबई युनिट विद्यापीठाचा महाराष्ट्र महोत्सव, पाककला स्पर्धा हा कार्यक्रम होईल. दि. ९ मे रोजी ९ वाजता कोवॅस जिम्नॅस्टिक, कोवॅस व्यायामशाळेतील विद्यार्थ्यांचे प्रदर्शन, ९.३० वाजता डॉग शो, दुपारी ३ वाजता पुष्परचना स्पर्धा, ४ वाजता व्याख्यान, ५ वाजता नितीन बानुगडे पाटील यांचे शिवचरित्र, सायंकाळी ६ वाजता सांगता समारंभ, सायंकाळी ७ वाजता सुदेश भोसले यांचा संगीत गौरव कार्यक्रम होणार आहेत. (प्रतिनिधी)चिपळूण येथे रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१६ चा आज (शुक्रवार) पासून शुभारंभ होत आहे. या महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर भगवान परशुराम मंदिराची प्रतिकृती कोरण्यात आली आहे.