शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

जंगली श्वापदांकडून मोठे नुकसान

By admin | Updated: October 23, 2014 00:09 IST

आचारसंहितेमुळे शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदुका शासनाकडे जमा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

चिपळूण : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे परिसरात भातपीक तयार झाले असतानाच जंगली डुकरांकडून त्यांची मोठ्या प्रमाणात नासधूस होत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, मेटाकुटीला आला आहे. संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष नलावडे यांच्या सर्व्हे नं. २८८ चा ० या ठिकाणात डुकरांनी मोठ्या प्रमाणात भातशेतीची नासधूस केली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी जंगली डुकरांचा त्रास सोसावा लागत आहे. करजुवे येथील संपूर्ण पिकाची जंगली डुकरांनी नासाडी केली. कृषी पर्यवेक्षक सारटे, कृषी सहाय्यक काते, संगमेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संतोष डावल, करजुव्याचे सरपंच श्यामसुंदर माने, करजुवेचे पोलीसपाटील पडवळ, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रशांत विचारे, संगमेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती नलावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना डावल, नलावडे यांनी माहिती दिली. आचारसंहितेमुळे शेती संरक्षणासाठी दिलेल्या बंदुका शासनाकडे जमा असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे नाराजीचे वातावरण आहे. (प्रतिनिधी)संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथे जंगली डुकरांनी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याची पाहणी करताना कृषी पर्यवेक्षक सोरटे, कृषी सहाय्यक काते, संगमेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संतोष डावल, सरपंच श्यामसुंदर माने, पोलीसपाटील पडवळ, माजी सभापती सुभाष नलावडे, ग्रामपंचायत समिती सदस्य प्रशांत विचारे व ग्रामस्थांनी उपस्थित होते.