शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तनवाडी स्पाेर्टस संघाने पटकावला नगरसेवक चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:30 IST

असगोली : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघातर्फे नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या ...

असगोली : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघातर्फे नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेत कीर्तनवाडी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद पटकावले. तर यजमान मारुती छाया खालचापाट संघाला उवविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत तालुक्यातील ३६ संघांनी सहभाग घेतला होता. नगरसेवक अमोल गोयथळे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेविका स्नेहल रेवाळे, फ्रेंड सर्कल क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे, दिलीप गोयथळे सुनील गोयथळे यांच्या हस्ते फीत कापून व किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून कीर्तनवाडी स्पोर्ट्स संघाचा प्रतीक ठोंबरे, गोलंदाज मारुती छाया संघाचा सागर पाडावे, क्षेत्ररक्षण दीपक जाधव, सामनावीर कीर्तनवाडी स्पोर्ट्सचा अजित ठोंबरे तर मालिकावीर म्हणून कीर्तनवाडी स्पोर्ट्स संघाच्या विक्रांत जोशी यांची निवड करून चषक देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती अमोल गोयथळे, नगरसेविका स्नेहल रेवाले, फ्रेंड सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सागर मोरे उपस्थित हाेते. त्याचबराेबर मयुरेश कचरेकर, सुनील गोयथळे, प्रकाश गोयथळे, सुभाष घाडे, दिलीप गोयथळे, प्रवीण घाडे, श्रीधर कुळे, एकनाथ जाधव, अनंत धनावडे, गणपत जागळी, ठेकेदार मोहन चव्हाण, सुनील रेवाले, किरण कला मंडळाचे अध्यक्ष उदय लोखंडे यांचीही उपस्थिती हाेती.

या स्पर्धेचे सूत्रसंचालन अरुण भागडे, सुयोग आरेकर यांनी केले. पंच म्हणून सोहम कणगुटकर, विक्रांत जोशी यांनी काम पाहिले.