शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

खडपोलीत दुचाकी धडकेत एक ठार

By admin | Updated: February 20, 2015 23:31 IST

एकाची प्रकृती गंभीर : दोन दुचाकी समोरासमोर आदळल्या

शिरगाव : चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीत एका केमिकल कंपनीसमोर दोन दुचाकीस्वार समोरासमोर एकमेकांवर जोराने आदळून ५२ वर्षीय प्रौढ ठार झाला, तर दुसऱ्या गाडीवरील स्वार गंभीर जखमी झाला आहे. गंगाराम जोशी असे ठार मृताचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी २.३० वाजता झाला. राजेश हरिश्चंद्र आंबेडे (रा. वालोटी) हा आपली दुचाकी (एमएच-०८/वाय ६७७१) घेऊन आकले गावाकडे जात होता. गंगाराम कृष्णा जोशी (५२, रा.आकले धामणखोरी सध्या खेर्डी) हे आपली दुचाकी (एमएच-०८/व्ही ७६६३) घेऊन चिपळूणहून आपल्या गावाकडे जात होते. कृष्णा केमिकलसमोर दोघेही एकमेकांवर जोरात आदळले व खाली पडले. दोघांनाही तातडीने दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, गंगाराम जोशी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अन्यत्र हलविण्याचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. त्यांना हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. जोशी रक्तबंबाळ स्थितीत बेशुद्धावस्थेत पडले होते, तेव्हा त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. खडपोली दूरक्षेत्राचे हवालदार राजेंद्र देसाई घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी खासगी प्रवासी वाहनाच्या मदतीने जोशींना दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. आंबेडे याच्यावरही उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत शिरगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती. घटनास्थळी खडपोली दूरक्षेत्राचे हवालदार राजेंद्र देसाई व प्रकाश शिंदे दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा केला. मृत जोशी खेर्डी येथील थ्री एम पेपर मिल या कंपनीत कामाला होते. ते आपल्या घरी आकले येथे जात असताना हा अपघात झाला. (वार्ताहर)