शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘खेम’चे होणार स्ट्रक्चरल आॅडिट

By admin | Updated: July 8, 2017 18:15 IST

पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती : धरण बनले धोकादायक

आॅनलाईन लोकमत दापोली (जि. रत्नागिरी), दि. ८ :दापोली तालुक्यातील हर्णै - अडखळ - खेम धरणातील पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने हे धरण धोकादायक बनले आहे. जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांकडून या धरणाची पाहणी करण्यात आली. या खेम धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे, असा अहवाल सादर होणार आहे.गेल्या काही वर्षांपासूनच खेम धरणाला गळती लागली आहे. मात्र, दरवर्षी या धरणाच्या भिंतीतून पाण्याच्या गळतीची तीव्रता वाढत आहे. धरणाची भिंत दगडी असल्याने दगडी धरणाच्या तज्ज्ञ यंत्रणेकडून धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिट करून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी, अधीक्षक दगडी धरण मंडळ, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, दिंडोशी रोड, नाशिक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.खेम धरणाला लागलेल्या गळतीमुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या धरणाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन या धरणाची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.