शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
5
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
6
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
7
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
8
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
9
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
10
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
11
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
12
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
13
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
14
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
15
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
16
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
17
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
18
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
19
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
20
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 

कशेडी घाटात टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 23:07 IST

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सायंकाळी उशिरा रसायन वाहून नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला दरीत उलटला. या अपघातात ...

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सायंकाळी उशिरा रसायन वाहून नेणारा टँकर रस्त्याच्या कडेला दरीत उलटला. या अपघातात टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढण्यात आले. जखमी क्लिनरला तातडीने उपचारार्थ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मुंबई येथून लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल कंपनीत रसायन घेऊन हा टँकर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत उलटला. सुदैवाने हा टँकर दरीत अडकल्याने पुढील अनर्थ टळला. या अपघाताची माहिती मिळताच कशेडी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टँकरच्या क्लिनरला शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात आले. मात्र, केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.या टीमच्या बुºहाण टांके, प्रसाद गांधी, विवेक बनकर यांनी टँकरची केबिन तोडून साडेतीन तासानंतर चालकाला बाहेर काढले. या अपघातात चालकाच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाल्याने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घाग, आर. के. पाटील, हवालदार शिगवण यांनी वाहतूक सुरळीत करण्यात परिश्रम घेतले.