शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वर तालुक्यात टंचाईत वाढ

By admin | Updated: April 12, 2017 15:26 IST

१७ गावांमधील २८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ

आॅनलाईन लोकमतदेवरूख, दि. १२ : संगमेश्वर तालुक्यातील १७ गावांमधील २८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. यातील ४ गावे व ६ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.तामपानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पाणी पातळीतही कमालीची घट झाली आहे.काही ठीकाणी नदी, नाले, विहीरी अक्षरश: कोरड्या पडल्याचे चित्र आहे. संगमेश्वर तालुक्यातील १७ गावे व २८ वाड्यांना पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी पं. स. पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे. यानुसार पंचायत समिती व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.आवश्यकता असलेल्या गाव व वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. एकदिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये बेलारी खुर्द माची धनगरवाडी, निवळी धनगरवाडी, शृंगारपुर कातुर्डीकोंड व पाचांबे गावातील नेरदवाडी, जखीणटेप, मेढे या वाड्यांना एक शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मागणी असलेल्या गावांना लवकरात लवकर टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)