शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श शिक्षक प्रस्ताव आता आॅनलाईन

By admin | Updated: August 5, 2016 02:02 IST

५ आॅगस्टपर्यंत मुदत : शासनस्तरावरून निर्णय जाहीर

टेंभ्ये : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव यापुढे आॅनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. शासनस्तरावरुन या संदर्भातील निर्णय जाहीर झाला असून, यावर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे यापूर्वी ज्या शिक्षकांनी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना आता नव्याने आॅनलाईन प्रस्ताव सादर करावे लागणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले.प्रत्येक वर्षी शासनाकडून शिक्षण क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यासाठी इच्छुक शिक्षकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करावा लागत असे. त्यानंतर या प्रस्तावावर शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक यांच्या शिफारसी नोंदवून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जात असे. या प्रक्रियेमध्ये आता शासनाने बदल केला असून, यापुढे आदर्श शिक्षक पुरस्काराचा प्रस्ताव हा आॅनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे. शासनाने या संदर्भातील सुधारीत निकष ठरवून दिले आहेत. सर्व पात्र शिक्षकांनी महाराष्ट्र प्रादेशिक शिक्षण परिषद (एमपीएसपी)च्या संकेतस्थळावर ६६६.१ी२ीं१ूँ.ल्ली३/१/स्र४१ं२‘ं१ या लिंकवर प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. सन २०१५-१६करिता ज्या शिक्षकांनी प्रस्ताव सादर केले आहेत, त्यांना पुन्हा आॅनलाईन पद्धतीने शुक्रवार, दि. ५ आॅगस्टपूर्वी प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी सन २०१६-१७पासून आॅनलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. (वार्ताहर)