शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या श्वान-मांजरांना हवंय दही -दूध-लोणी; क्वारंटाईन केलेल्या लोकांची मिजास भारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 18:36 IST

मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे.

राजापूर : तालुक्यातील रायपाटण येथील क्वारंटाईन केलेल्या लोकांपेक्षा त्यांनी मुंबईतून सोबत आणलेल्या श्वान, मांजराची मिजास पुरविण्यास प्रशासन अधिकाऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत. क्वारंटाईन लोकांना सेवा-सुविधा पुरवताना भीक नको पण कुत्रं आवर अशी म्हणण्यायची वेळ आली आहे.रायपाटण येथील शासनाने बांधलेल्या समाज कल्याण वसतिगृहात १००-१५० लोकांना राहण्यास सुयोग्य अत्याधुनिक सोयी-सुविधा अशा व विद्यार्थी वस्तीगृहाची उभारणी केली गेली आहे. गाव-वस्तीपासून दूर असलेल्या पाचल-हरळ सीमेवरील रायपाटणच्या हद्दीत असलेल्या समाज कल्याण वसतिगृहात सुमारे १२५ क्वारंटाईन नागरिक ठेवण्याची व्यवस्था आहे. समाज कल्याण वसतिगृह शासनाने अद्याप ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे अद्यापही अपुऱ्या सोई-सुविधा तसेच कोणताही समाज कल्याण वस्तीगृहाचा कर्मचारी कार्यरत नाहीत, प्रशासनाने तूर्तास ही इमारत आहे. त्या स्थितीत ताब्यात घेऊन क्वारंटाईन नागरिकांना आणून ठेवले आहेत.त्याचबरोबर मुंबईमधून येताना या क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांनी स्वत: सोबत त्यांनी पाळलेले श्वान, मांजरी देखील आणली आहेत. या क्वारंटाईन लोकांच्या खाण्या-पिण्या सोबतच या श्वान व मांजराच्या खाण्यापिण्याची मिजास अधिकाऱ्यांना पुरवावी लागत आहे.श्वान-मांजरी आणलेले हे लोक श्वान आणि मांजरांसाठी दही-भाताची ही मागणी करत आहेत. त्यामुळे या पाळीव प्राण्यांची ही मिजास पुरवताना प्रशासन बेजार झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या