शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण पूरग्रस्तांना ॲम्ब्युलन्स असोसिएशनकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : अचानक उद्भवलेल्या पुरात चिपळूण आणि परिसरातील अनेक घरे उद्‌ध्वस्त झाली. खाण्यासाठी व प्यायला पाणी नाही. अशावेळी मानवतेच्या ...

रत्नागिरी : अचानक उद्भवलेल्या पुरात चिपळूण आणि परिसरातील अनेक घरे उद्‌ध्वस्त झाली. खाण्यासाठी व प्यायला पाणी नाही. अशावेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून रत्नागिरी ॲम्ब्युलन्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांच्यासहित मदतीला धावून गेले.

चिपळूण येथे मुरादपूर, पेठ माप, पागनाका, मार्कंडी, चिपळूण बाजारपेठ, खेर्डी, समर्थ नगर सतीची वाडी या ठिकाणी नागरिकांना बिस्किटे, पाणी बॉटल, बेडशीट, दूध, फरसाण, मेणबत्ती, माचिस, मच्छर अगरबत्ती व लहान मुलांसाठी खाऊ इत्यादी वस्तूंची मदत करून रत्नागिरी ॲम्ब्युलन्स असोसिएशनने खारीचा वाटा उचलला आहे.

यासाठी महाशक्ती ॲम्ब्युलन्स कोकण विभाग प्रमुख तन्वीर जमादार, सदस्य भाई मयेकर, अजीम फकीर, शिरी किर, जुबेर जमादार, तुषार साळवी, योगेश उत्तेकर, गणेश गोराठे, डॉ. रोहन आंबवकर, हेमंत जोशी, सज्जन लाड, तोफिक काजी, तसवर खान, फिरोज पावस्कर यांचे सहकार्य लाभले. डॉ. पद्मजा कांबळे व पांडुरंग (पांड्या) झापडेकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.