शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गुणदे प्रशालेची कृष्णाली आवटे जोपासतेय चित्रकलेचा छंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:22 IST

खेड : काेरोनाच्या भीतीमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आवडीचे काम ...

खेड : काेरोनाच्या भीतीमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आवडीचे काम करायला तसा कमीच वेळ मिळतो. शाळा बंद,पण घरीच राहून आता या सुटीचा उपयोग करून सरस्वती शिक्षण संस्था संचलित सद्‌गुरू काडसिद्धेश्वर विद्यालय गुणदेची विद्यार्थिनी कृष्णाली आवटे चित्रकलेचा छंद जाेपासत आहे़

कृष्णाली हिला चित्रकलेची विशेष आवड आहे. ती लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद जोपासत आहे़ त्यामध्येही तिला हुबेहूब चित्र काढायला जास्त आवडतं. कृष्णालीचे आई-बाबा सांगतात की, कृष्णालीला हा छंद गुणदे शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमुळे लागला आहे. कोरोना लॉकडाऊन काळात शाळा बंद झाल्या. मग फक्त टीव्ही, खेळ न करता तिने तिला चित्रकलेचे सर्व साहित्य आणून दिले. आपला छंद जोपासताना निसर्ग, प्राणी, पक्षी, कार्टुन्स अशी वेगवेगळी चित्र काढत आहे. चित्र काढताना स्केचबुक तिच्यासोबत नेहमीच असते. जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा ती स्केच काढते. पण, आता तिला भरपूर वेळ मिळत असल्याने ती मनसोक्त चित्र काढत आहे. तिच्या या छंद जोपासण्याबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आंब्रे, सचिव सुभाष पवार, मुख्याध्यापिका अश्विनी जोशी, संचालकांनी शुभेच्छा दिल्या.