शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दापोली अर्बन बँक कॉलेजचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:32 IST

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचा रौप्यमहोत्सवी वर्षातील मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र ...

दापोली : दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजचा रौप्यमहोत्सवी वर्षातील मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा येथील माधव कोकणे सभागृह येथे उत्साहात झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. प्रसाद कर्णिक उपस्थित होते.

या समारंभात संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम माजलेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य घन:श्याम साठे, समन्वयक दिगंबर कुलकर्णी, तसेच कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. कर्णिक यांनी सरस्वतीपूजन केल्यानंतर प्राचार्य डॉ. जगदाळे यांनी मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार केला. या ६ व्या मुंबई विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र सोहळ्यात २७० उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी डॉ. प्रसाद कर्णिक, श्रीराम माजलेकर, प्राचार्य डॉ. जगदाळे यांची भाषणे झाली. तेजस मेहेता या विद्यार्थ्याने प्रातिनिधिक भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मुग्धा कर्वे यांनी केले.

..................

फोटे आहे.