शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सृष्टी जाधवला योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक

By admin | Updated: July 19, 2016 21:22 IST

जाधव हिने १४ ते १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले.

चिपळूण : बृहन्मुंबई महानगर पालिका पुरस्कृत असोसिएशन आॅफ मुंबई योगा डिस्ट्रिक्ट आयोजित ‘मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धा २०१६’मध्ये सृष्टी मनोज जाधव हिने १४ ते १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले. सृष्टी जाधव ही रत्नागिरी एज्युकेशन संस्थेची विद्यार्थिनी असून, आतापर्यंत राज्यस्तरापर्यंत तिने योगासनामध्ये यश मिळविले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या महापौर चषक योगासन स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकवला. त्यामुळे तिला प्राविण्य प्रमाणपत्र व गोल्ड मेडल देऊन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तिच्या यशाबद्दल चिपळूणच्या सभापती स्नेहा मेस्त्री, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, संत गाडगेबाबा परिट समाज संस्थेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, कार्याध्यक्ष सुभाष कदम, सल्लागार संतोष कदम, तालुकाध्यक्ष स्वप्नील शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, माजी सरपंच प्रशांत यादव, माजी सरपंच नितीन ठसाळे, माजी सरपंच सुनील मेस्त्री, अनिल मेस्त्री आदींनी तिचे अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)