शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मिनी बसमधून गोवा मद्याची वाहतूक रोखली

By admin | Updated: December 20, 2014 23:36 IST

चार आरोपींना अटक

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क खात्याने टाकलेल्या धाडीत मिनीबसमधून चाललेली गोवा बनावटीची दारू पकडण्यात आली आहे. एकूण १७ हजार ८४०रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला.शनिवारी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक तसेच निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क लांजा हे कर्मचाऱ्यांसह रात्र गस्त घालत असताना गोव्याकडून खेडच्या दिशेने जाणारी फोर्स कंपनीची प्रवासी वाहतूक करणारी मिनी बस (एमएच ०८ ई ९१७२) तपासणीसाठी थांबवण्यात आली. त्यावेळी या बसमध्ये गोवा बनावटीच्या ७५० मिली क्षमतेच्या व्हिस्कीच्या १२ बॉटल्स, रमच्या ७५० मिली क्षमतेच्या १३ बॉटल्स, ६५० मिली क्षमतेच्या बिअरच्या ३ तसेच ३३० मिलीच्या १२ तसेच १८० मिली रॉयल स्टँग व्हिस्कीच्या २ बॉटल्स अशा एकूण ४२ सिलबंद गोवा मद्याच्या बॉटल्स दिसून आल्या. हा १७ हजार ८४० रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला. या जप्त मुद्देमालापैकी दोन सिलबंद बॉटल्सचा रासायनिक पृथ:करणासाठी नमुना घेण्यात आला आहे. याप्रकरणी नंदकुमार मधुकर मोरे (३५), रुपेश प्रकाश मोरे (२२), सुमित राजाराम चिकणे, महेश संजय जाधव (२७, सर्व मोहाने, खेड) या चार आरोपींना अटक करुन त्याच्या ताब्यातून १७ हजार ८४० रुपये किमतीच्या गोवा बनावट विदेशी मद्यासह मिनीबसही जप्त करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)