शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

गेट अंगावर कोसळून चिमुकलीचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2017 01:10 IST

रत्नागिरी एमआयडीसीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : लोखंडी गेट अंगावर कोसळून तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी परिसरात घडली़ लक्ष्मी शरणाप्पा मॅगेरी (एमआयडीसी मिरजोळे) असे तिचे नाव आहे. शरणाप्पा मॅगेरी यांची लक्ष्मी ही एकुलती कन्या गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या घराशेजारी मुलांसोबत खेळत होती़ ही चिमुकली बाजूला असलेल्या एका प्लॉटजवळ खेळत गेली़ त्या प्लॉटच्या लोखंडी गेटजवळ ती खेळत होती आणि ते गेट त्याच्या आधाराच्या भिंतीसह खाली कोसळले. लक्ष्मी त्या गेटखाली चिरडली गेली़ तिथे खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली़ त्यामुळे नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली़ लक्ष्मीच्या अंगावर पडलेले गेट बाजूला केले. तिला मुक्कामारही लागला होता़ तिच्या वडिलांनी तत्काळ तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले़ मात्र, तोवर तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.