रत्नागिरी : धर्मराज्य शेतकरी संघटनेने२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनीकाजिर्डा, ता. राजापूर, जि. रत्नागिरीयेथे ‘प्रकल्प शेतकरी परिषद’आयोजित केली आहे. या परिषदेतमाजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, धर्मराज्य शेतकरी संघटनेचेअध्यक्ष राजन राजे उपस्थित राहणारअसल्याची माहिती ‘धर्मराज्य शेतकरीसंघटने’चे महासचिव अनिल ठाणेकरयांनी दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरतालुक्यातील काजिर्डा - राणेसाठीगावात ‘जामदा’ नदीवर जामदा मध्यमपाटबंधारे प्रकल्पाचे काम गेली १९ वर्षेसुरु आहे. यादरम्यान प्रकल्पाचाखर्च ४५ कोटींवरुन तब्बल ५००कोटींवर गेला आहे. परंतु अजूनहीबुडीत क्षेत्रात जाणाऱ्या काजिर्डा-राणेवाडीसह सात वाड्यांसाठीकोणतीही ‘पुनर्वसन योजना’आखण्यात आलेली नाही. परंतुग्रामस्थांना प्रकल्पाच्या नावाखालीहुसकावून लावण्याचे प्रयत्न होतआहेत. असेच प्रकार रत्नागिरीजिल्ह्यात अर्जुना - अरुणा -कळसवली - गड - शेलारवाडी-पोयनार - नातूनगर प्रकल्पातीलशेतकऱ्यांबाबत होत आहे. याचानिषेध करण्यासाठी २६ जानेवारी रोजीप्रजासत्ताक दिनी काजिर्डा, ता. राजापूरयेथे प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदआयोजित करण्यात आली आहे. याशेतकरी परिषदेत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे - पाटील, धर्मराज्यशेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजन राजेउपस्थित राहतील, तसेच या परिषदेला५०० शेतकरी प्रतिनिधी उपस्थितराहणार आहेत, असेही अनिल ठा
धर्मराज्य शेतकरी संघटनेची २६ रोजी शेतकरी परिषद
By admin | Updated: January 21, 2015 21:50 IST