शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी खेड शहराध्यक्षपदी राजू संसारे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

खेड : राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देताच राष्ट्रवादी पक्षाने तातडीने त्यांच्या जागी राजू संसारे यांची निवड ...

खेड : राष्ट्रवादी शहराध्यक्ष सतीश चिकणे यांनी पक्षाला साेडचिठ्ठी देताच राष्ट्रवादी पक्षाने तातडीने त्यांच्या जागी राजू संसारे यांची निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नसली तरी खेड नगरपालिकेतील माजी स्वीकृत नगरसेवक राजू संसारे यांची राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या निवडीवेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी आमदार संजय कदम, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, नगरसेवक तौसिफ खोत, अजय माने, जयमाला पाटणे उपस्थित हाेते. मात्र, याबाबत पक्षाकडून काेणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून, साेशल मीडियावर मात्र निवडीचे फाेटाे झळकू लागले आहेत. गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाची शहरात धुरा सांभाळणारे चिकणे यांच्या जाण्याने पक्षाला कोणताही फरक पडत नसल्याचे राष्ट्रवादीकडून या कृतीने दर्शविण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.