शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंजर्ले खाडीत बुडून दोघांचा मृत्य

By admin | Updated: January 18, 2016 23:33 IST

दोघेही अडकळ पाटीलवाडीतील : दोन दिवसापासून होते बेपत्ताू

दापोली : आंजर्ले खाडीत रविवारी बेपत्ता झालेले शंकर धोंडू तळवटकर (वय ६०) व राजेश सुरेश पाडावे (वय ३१ दोघेही रा. अडकळ पाटील वाडी ता. दापोली) या दोघांचे मृतदेह सोमवारी दुपारी सापडले. खाडीत बुडून या दोघांचा मृत्यू झाला आहे. आंजर्ले खाडी पलीकडील पोंगळे गावात आयुर्वेदिक औषधे आणण्यासाठी हे दोघे रविवारी सकाळी जात होते. खाडीत अचानक मोठी ओहोटी आल्याने व पाण्याचा कंरट लागून दोघेही पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. रविवारी दिवसभर त्यांचा गावातील लोकांनी शोध घेऊनही ते सापडले नव्हते. मात्र सोमवारी सकाळी या दोघांचे मृतदेह खाडीत सापडले. याबाबतची माहिती मनोज शिर्के यांनी दापोली पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत दोघेही शेतमजूर होते. शेतमजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र आज त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावरती दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. जी. कांबळे व हवालदार राजू मोहीते करीत आहेत. (प्रतिनिधी)