शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

लोकवर्गणीतून सुकेणे-वडाळी रस्ता

By admin | Updated: September 16, 2016 22:32 IST

सामाजिक बांधीलकी : दहा वर्षांपासून रस्ता होता प्रलंबित

रत्नागिरी : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक शौचालये बांधणाऱ्या १५ हजार ९९१ कुटुंबियांना १८ कोटी ९८ लाख ४२ हजार २०० रुपये अनुदान वितरीत करण्यात आले. रत्नागिरी जिल्हा मार्च, २०१७ अखेर १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाकडून वाटचाल सुरू आहे. तसेच किनारपट्टीवरील गावांमध्ये शौचालय बांधण्यास सीआरझेडचा मोठा अडथळा होता. तोही आता दूर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीलगतच्या गावातील १७४२ कुटुुंबियांना होणार आहे. जिल्ह्यात अजून ३२ हजार कुटुंबियांनी शौचालये बांधायची आहेत, तर ६८ हजार ३२८ कुटुंबियांनी शौचालये बांधली आहेत. ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करणे आणि सर्वांना स्वच्छतेच्या सोयीसुविधा पुरविणे हा योजनेचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वच ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये वैयक्तिक, सामुदायिक किंवा सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामांसाठी स्वच्छ भारत मिशनकडून अनुदान देण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाला २१ कोटी २२ लाख ५० हजार रुपये इतके वैयक्तिक शौचालयाचे प्रोत्साहनपर अनुदान प्राप्त झाले आहे. वैयक्तिक शौचालये पूर्ण झालेल्या १५ हजार ९९१ प्रस्तावांना १८ कोटी ९८ लाख ४ हजार २०० रुपये अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीस्तरावरून देण्यात आली. संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावरून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये जनजागृती मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे. या जनजागृती मोहिमेमधून स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना पटवून देऊन अभियान यशस्वी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील आहे. (शहर वार्ताहर)देशात जिल्हा आठव्या क्रमांकावरस्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे, तर पहिल्या दहामध्ये रत्नागिरी जिल्हा आठव्या क्रमांकावर आहे. जिल्ह्याचा हा क्रमांक वरच्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न आहेत.जिल्ह्यातील वैयक्तिक शौचालयांचे तालुकानिहाय प्रस्ताव खालीलप्रमाणे आहेत. तालुकावैयक्तिक शौचालयेमंडणगड४११दापोली१७६६खेड१९३५चिपळूण४४०८गुहागर११९संगमेश्वर२०४७रत्नागिरी२६७०लांजा ८९७राजापूर१८२८एकूण१५९९१