शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-बोलेरा पिकपच्या अपघातात चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

लांजा : ट्रक आणि बोलेरो पिकअप या दोन वाहनांत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची ...

लांजा : ट्रक आणि बोलेरो पिकअप या दोन वाहनांत समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बोलेरो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ४.४५ वाजेदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नर्सिंग क्वार्टर्स येथे घडली. जखमी चालकाला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मालवण ते रत्नागिरी ट्रक चालक गणेश नीळकंठ खोटे (४९, रा. नाचणे, रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक (एमएच ०८, डब्ल्यू ८६७७), तर मुंबई ते देवगड बोलेरो चालक आकाशकुमार शंकर गौंडा बुद्धिहाल (२०, सध्या रा. सिंधुदुर्ग, मूळगाव कर्नाटक) हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप क्रमांक (एमएच ०४, केएफ ७९५२) ही चुकीच्या दिशेने समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. शुक्रवारी सायंकाळी ४.४५ मिनिटांदरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर लांजा शहरातील नर्सिंग क्वार्टर्सजवळ हा अपघात घडला.

या अपघातात बोलेरो पिकअप चालक आकाशकुमार बुद्धिहाल हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्याला रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची खबर ट्रक चालकाने लांजा पोलिसांना दिली. अपघाताची माहिती मिळताच लांजाच्या पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, हेडकॉन्स्टेबल शांताराम पंदेरे, राजेंद्र कांबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमाकांत साळुंखे, महिला हेडकॉन्स्टेबल शैला लांबोर, सुगंधा दळवी, तृप्ती सावंत देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.