शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

कोकण रेल्वेमार्गावर आजपासून डबलडेकर

By admin | Updated: December 5, 2015 23:37 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या गाडीचा करणार शुभारंभ

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव अशी वातानुकुलीत डबलडेकर पुन्हा धावणार आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ही गाडी मडगावहून मुंबईकडे धावणार असून, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या गाडीचा शुभारंभ करणार आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे डबलडेकर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही गाडी सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवाशांचीही मागणी होती. लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून ही डबलडेकर सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता सुटणार आहे. मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी ही गाडी मडगाव येथून सकाळी ६ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सायंकाळी ५.१० वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी या स्थानकांवर या डबलडेकर गाडीला थांबे देण्यात आले आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोकणवासियांच्या वाट्याला ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अनेक सुविधा होऊ लागल्या आहेत. नवीन रेल्वे स्थानकांची कामेही आता सुरू झाली आहेत. कोकणवासियांना आता वातानुकुलित डबलडेकरचा आनंद घेता येणार आहे. (प्रतिनिधी)