शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अलोरे येथे शेतकऱ्यांना आंबा कलमांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. रोपांची लागवड व्हावी. शेतकऱ्यांनी लावलेली झाडे जगवावीत. यासाठी कोळकेवाडीचे ...

चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. रोपांची लागवड व्हावी. शेतकऱ्यांनी लावलेली झाडे जगवावीत. यासाठी कोळकेवाडीचे माजी सरपंच नीलेश कदम यांनी शेतकऱ्यांना आंबा कलमांचे वाटप केले.

यानिमित्ताने पोफळी येथील विश्रामगृहात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शेखर निकम यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली होती. आमदार शेखर निकम, ज्येष्ठ नेते दादा साळवी, पंचायत समिती सदस्य बाबू साळवी, रमेश राणे यांनी माजी सरपंच नीलेश कदम यांच्या कामकाजाचे कौतुक केले. आमदार निकम म्हणाले की, माजी सरपंच कदम यांनी तरुण वयात चांगली भरारी घेतली आहे. विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम जोपासून जनसामान्यांशी नाळ जोडली आहे. यावेळी प्रकाश पलांडे, गजानन चव्हाण, राजेश चव्हाण, संजय मोहिते, दत्ताराम बंगाल, राकेश जाधव, अविनाश कोलगे, इकबाल मुल्ला, सुरेश राणे, किरण चाळके, अमोल जाधव, अनिल मोहिते, महेश शिंदे, प्रवीण शिंदे, दिगंबर बापट व ग्रामस्थ उपस्थित होते.

140721\img-20210714-wa0016.jpg

अलोरे येथे शेतकऱ्यांना आंबा कलमांचे वाटप