शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात ११ हजार विविध दाखल्यांचे वितरण

By admin | Updated: July 20, 2014 22:47 IST

सेतूची कामगिरी : उत्पन्नाचे ६ हजार, जातीचे ३ हजार, आदिवासी ९००, नॉनक्रिमिलेअर १ हजार २००

अडरे : गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरातील सेतू कार्यालयाअंतर्गत ११ हजार १०० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक उत्पन्नाचे ६ हजार दाखले वितरण झाले असल्याची माहिती सेतू कार्यालयातून देण्यात आली. २०१४ - १५ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या पालकांना दाखला वेळेत मिळावा, यादृष्टीने संबंधित विभागाकडून योग्य ती पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी उत्पन्नाचे ६ हजार, जातीचे ३ हजार, आदिवासी ९००, नॉनक्रिमिलेअर १ हजार २०० अशा एकूण ११ हजार १०० दाखल्यांचा समावेश आहे. विविध दाखल्यांना होणाऱ्या विलंबाबाबत चिपळूण शिवसेनेनेही योग्य ती दखल घेण्याबाबत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला होता. विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले पाहिजेत. आवश्यक त्या बाबी वेळीच पूर्ण करुन घेण्याची सूचनाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना लागणारे विविध दाखले वेळेत देण्याच्या दृष्टीने तहसीलदार वृषाली पाटील, प्रांताधिकारी देवेंद्र अंधारे, नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. (वार्ताहर)चिपळूण तालुक्यात तीन महिन्यांत सेतू अंतर्गत जे दाखले वाटण्यात आले त्याचे कार्य समाधानकारक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. ३ महिन्यात ११ हजार १०० दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याने गैरसोय दूर झाल्याचे सांगण्यात आले. आवश्यक ते सर्व दाखले यावेळी वाटण्यात आले.महसूल यंत्रणेने जातीनीशी लक्ष दिल्याने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे व विविध क्षेत्रातील दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याबाबत विविध पक्षातील नेत्यांनी महसूल यंत्रणेकडे संपर्क साधला होता व त्यानंतर हे दाखले वाटप सुरळीत झाले. त्यामुळे तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले.