शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धनजीनाका वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

फोटो ओळ : रत्नागिरी शहरातील धनजीनाका येथे रस्ता बॅरिकेट्‌स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (छाया : तन्मय दाते) ...

फोटो ओळ :

रत्नागिरी शहरातील धनजीनाका येथे रस्ता बॅरिकेट्‌स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (छाया : तन्मय दाते)

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शहरातील धनजीनाका येथील वाहतूक कोंडी व होणारी गर्दी लक्षात घेता, शहर पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे तोडगा काढत हा रस्ता बंद केला आहे. या रस्त्यावर बॅरिकेट्‌स उभे करून रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.

जुनी बाजारपेठ असलेला धनजीनाका हा परिसर नेहमीच वर्दळीचा व वाहतूक कोंडीचा असतो. या भागातले रस्ते छोटे असल्याने वाहतूक काेंडी ही नेहमीचीच समस्या बनली आहे. या भागातील दुकानदारांचे रस्त्यावर आलेले सामान व रस्त्यावर बसणारे विक्रेते यामुळे हा रस्ता रहदारीसाठी जेमतेमच शिल्लक राहत आहे. या भागात हाेणारी वाहतूक काेंडी आणि गर्दी टाळण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली यावर तोडगा काढला. गाड्या आत जाऊ नयेत म्हणून बॅरिकेट्‌स लावण्यात आले. यासाठी पोलिसांनी नगरपालिकेची मदत घेतली आहे.

पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे येथील गर्दी व वाहतूक कोंडी यावर काहीअंशी तोडगा काढण्यात यश आले आहे. यावेळी प्रभारी शहर पोलीस निरीक्षक विनित चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक मनाेज भोसले, विजय जाधव व पोलीस कर्मचारी आणि नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.