शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धामणवणे ग्रामपंचायतीने दोन महिलांना दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

चिपळूण : शहरालगतच्या धामणवणे ग्रामपंचायतीने गावातील दोन महिलांना मदतीचा हात दिला आहे. आपत्कालिन स्थिती म्हणून औषध उपचारांसाठी दोन महिलांना ...

चिपळूण : शहरालगतच्या धामणवणे ग्रामपंचायतीने गावातील दोन महिलांना मदतीचा हात दिला आहे. आपत्कालिन स्थिती म्हणून औषध उपचारांसाठी दोन महिलांना प्रत्येकी पाच हजारांची मदत ग्रामपंचायतीने दिली आहे. सरपंच सुनील सावंत व सदस्यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश या दोन्ही कुटुंबांना देण्यात आला.

धामणवणे येथील ज्योती पवार या गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्या औषध उपचाराला मदत म्हणून ग्रामपंचायतीने पाच हजारांची मदत दिली. तर मंगेश उंडरे यांचे काही दिवसांपूर्वीच ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. या कुटुंबाला मदत म्हणून ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीच्या १५ वा वित्त आयोगमधून गरजूंसाठी आपत्कालीन मदत म्हणून दिली आहे. हे दोन्ही धनादेश सरपंच व सदस्यांनी दोन्ही कुटुंबांच्या घरी जाऊन सुपूर्द केले. यावेळी सरपंच सुनील सावंत, भारिपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, उपसरपंच लक्ष्‍मी वरेकर, संतोष वरेकर, सदस्य अंजू उंडरे, रिया सावंत, नितीन शिगवण, विजय गुंडरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

------------------------------------

धामणवणे येथील मयुरी उंडरे यांना मदतीचा धनादेश सरपंच सुनील सावंत यांनी दिला.