शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अविकसित धनगर वाड्या विकसित करणार : महादेव जानकर

By admin | Updated: March 9, 2017 18:14 IST

देवाचा डोंगर पर्यटनदृष्ट्या विकसित करणार

अविकसित धनगर वाड्या विकसित करणार : महादेव जानकर खेड : तालुक्यातील विविध सोयी सवलतींपासून वंचित राहिलेल्या धनगरवाड्या विकसित करण्यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन राज्याचे मंत्री महादेव जानकार यांनी खेड येथील भाजपच्या शिष्टमंडळला दिले. तसेच देवाचा डोंगर हे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती भाजपचे प्रभारी शशिकांत चव्हाण यानी दिली आहे. यावेळी संजय यादवराव, संदीप चव्हाण, संतोष लंबाडे, पप्पू मोरे, राजेंद्र शेलार, शांताराम सकपाळ, सुधाकर दरेकर, संतोष बंदरकर,उदय बोरकर, अनंत कांर्देकर, बाबू बावदाने हे पदाधिकारी होते. या पदधिकाऱ्यांनी धनगरवाड्या विकासापासून अद्याप वंचित राहिल्याचे निदर्शनास आणून दिले. हा समाज आपला विकास साधू शकला नाही. त्यांच्या विकासासाठी शासन स्तरावरून प्रयत्न होने गरजेचे असल्याचे शशिकांत चव्हाण यांनी जानकर यांच्या लक्षात आणून दिले. पर्यटनाच्या माध्यमातून या वाड्यांचा विकास होऊ शकतो. तसेच त्यांना रोजगारही उपलब्ध होऊ शकतो हे चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी जानकार यांनी याकरिता आपण निधीही देऊ, असे सांगितल्याचे शशिकांत चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)