शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाच्या वाटेवर जखमी खेळ्याचा मृत्यू

By admin | Updated: March 6, 2015 00:23 IST

आईस फॅक्टरीसमोर दुचाकीने ठोकर दिल्याने अपघात

मंडणगड : शिमगोत्सवासाठी मौजे माहू उतेकरवाडी येथून गावातील पालखीसोबत मंडणगड येथे खेळे म्हणून आलेल्या दोन खेळ्यांचा बुधवारी सायकांळी ७.३० वाजता कार्यक्रम आटोपून घरी जात असताना शहरातील बाणकोट रोड येथील शुभम आईस फॅक्टरीसमोर दुचाकीने ठोकर दिल्याने अपघात झाला. अपघातातील जखमी किशोर बाळकृष्ण सुर्वे यांचा उपचारासाठी पुढे जात असताना वाटेतच मृत्यू झाला. मौजे माहू येथील शिमगोत्सवासाठी मंडणगड येथे आली होती. पालखी सोबत फिरवण्याचा कार्यक्रम आटपून मयत किशोर सुर्वे आपल्या गावी परत चालले होते. परंतु बाणकोट रोड येथील शुभम आईस्क्रीम फॅक्टरीसमोर मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमीवर प्रथम शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुर्वे यांच्या डोक्याला मार बसला असल्याने त्यांना भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी पुढे नेत असताना वाटतेच त्यांचे निधन झाले. अपघातात जखमी झालेल्या दुसऱ्या अपघातग्रस्ताचे नाव पोलिसांना कळलेले नाही. केवळ तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती कळत आहे. यासंदर्भात दिनकर लक्ष्मण हुंबरे (धुत्रोली) यांनी मंडणगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी कथन केलेली माहितीनुसार बुधवारी रात्री मंडणगडकडे येणाऱ्या दुचाकीने (एमएच - ०४ - बीएच ३६१) या दोघांना ठोकर दिल्याने अपघात झाला. (प्रतिनिधी)