शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:37 IST

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी सुनील पुरबिया तर ...

रत्नागिरी : लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीच्या अध्यक्षपदी दर्शन पवार यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी सुनील पुरबिया तर खजिनदार म्हणून श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण साेहळा नुकताच पार पडला.

या सोहळ्याला पदग्रहण अधिकारी म्हणून विभागीय अध्यक्ष गुलाम पारेख, प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रीक्ट गव्हर्नर उदय लोध तसेच संजू पटेल आणि प्रमोद खेडेकर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष गिरीश तोरस्कर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. मावळते सचिव प्रसाद हातखंबकर आणि खजिनदार नितीन कुलकर्णी यांनी या सोहळ्यासाठी मेहनत घेतली.

नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष जयश्री जोशी, नितीन कुलकर्णी, टेमर राजकुमार मुधळ, सहसचिव जान्हवी पवार, सहखजिनदार नेहा तोरस्कर, टेलटीस्टर प्रदीप मोरे, जी.एस.टी. अध्यक्ष प्रसाद हातखंबकर, जी.एम.टी. अध्यक्ष प्रवीण मलुष्टे, जी.एल.टी. अध्यक्ष जयंत जोशी, जी.ए.टी. अध्यक्ष सूर्यकांत जाधव, एल.सी.आय.एफ. कॉर्डिनेटर गिरीश तोरस्कर, मार्केटिंग ॲण्ड कम्युनिकेशन चेअरपर्सन धनश्री पालांडे, संचालक गिरीश तोरस्कर, सूर्यकांत जाधव, धीरज वेल्हाळ, तुषार खानविलकर, नदीम काझी, जान्हवी पवार, प्रवीण मलुष्टे, जयंत जोशी यांचा समावेश आहे.