शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दापोलीत ‘फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान २०१४’

By admin | Updated: December 12, 2014 23:52 IST

यानिमित्त तब्बल १०० युवतींचा कथ्थक नृत्यावर आधारित चित्रपट गीतांवरील नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम

दापोली : येथे उद्या (दि. १३) फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान कार्यक्रम होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा वारसा जतन करण्यासाठी फ्रेंडशिप, दापोली ही संस्था गेली २५ वर्षे कार्यरत आहे. याच पार्श्वभूमीवर उपरोक्त सर्वच क्षेत्रात वेगवेगळ्या माध्यमातून फ्रेंडशिप आपले कार्य निस्वार्थपणे करीत आहे. यावर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘फ्रेंडशिप नारी गरीमा सन्मान २०१४’ या कार्यक्रमात ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली तालुक्यातील विविध क्षेत्रांतील २५ कर्तव्यदक्ष स्त्रियांचा यथोचित सत्कार केला जाणार आहे.यानिमित्त तब्बल १०० युवतींचा कथ्थक नृत्यावर आधारित चित्रपट गीतांवरील नृत्याविष्काराचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून सामाजिक व जाणीव जागृतीचा वारसा जपला जात आहे.शनिवार, दि. १३ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील मराठा बोर्डिंगच्या पटांगणावर हा सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विकास रेळेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)