शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:55 IST

प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश जाहीर केला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक धोरण कोरोनाला रोखण्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

रत्नागिरी : प्रशासनाने वेळोवेळी ताकीद देऊनही नागरिक मोठ्या प्रमाणावर दुचाकी घेऊन रस्त्यावर येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीत दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा आदेश जाहीर केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, देवरुख, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा व राजापूर या नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील दुचाकी वाहनांना २८ तारखेच्या मध्यरात्रीपासून पुढील आदेश होईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमधून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

या आदेशाची शुक्रवारपासूनच अंमलबजावणी होणार होती. परंतु लोकांच्या जीवनाश्यक गरजेकरिता प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले नव्हते. परंतु नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर शनिवारी वाहने रस्त्यावर आणली त्यामुळे लोकांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हा कडक निर्णय घेतला.यापुढे सर्वसामान्य नागरिक दुचाकी घेऊन रस्त्यावर येऊ शकणार नाहीत. असे कोणी आल्यास आता त्यांच्यावर कडक कारवाई करणेत येणार आहे. याआधी प्रशासनाने चारचाकी व तीनचाकी व अवजड वाहनांवर जिल्ह्यात बंदी घातली आहे. लोकांना दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेतला जात असल्याने अखेर प्रशासनाला कडक धोरण स्वीकारण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी