शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नरडवे रस्त्यावर कंटेनर अडकला; वाहतुकीची झाली कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:56 IST

मुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर रस्ता चुकल्याने नरडवे रस्ता येथील विवेकानंद नेत्रालयासमोर चालक वळवित असताना अपघात झाला. या कंटेनरची पुढील चाके पदपथावर चढून तिथेच रुतल्याने रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता.

ठळक मुद्देनरडवे रस्त्यावर कंटेनर अडकला; वाहतुकीची झाली कोंडीमुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर चालक रस्ता चुकल्याने घडली घटना

कणकवली : मुंबई येथून गोव्याकडे जाणारा कंटेनर रस्ता चुकल्याने नरडवे रस्ता येथील विवेकानंद नेत्रालयासमोर चालक वळवित असताना अपघात झाला. या कंटेनरची पुढील चाके पदपथावर चढून तिथेच रुतल्याने रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद होता.गोव्याच्या दिशेने सिलेंदर रतन (रा. पंजाब) हा चालक आपल्या ताब्यातील कंटेनर (क्रमांक एम. एच. ४३- बी.जी. ३४५७) घेऊन सोमवारी सायंकाळी निघाला होता. कणकवली येथे तो आला असता महामार्ग चौपदरीकरण कामासाठी परावर्तित करण्यात आलेल्या रस्त्यामुळे तो गडबडला. त्याने आपला कंटेनर महामार्गावरून नरडवे रस्त्यावर नेला.

काही वेळाने आपण रस्ता चुकल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने विवेकानंद नेत्रालयासमोर कंटेनर वळविला. मात्र, त्याला रस्त्याचा अंदाज न आल्याने पदपथावर कंटेनरची समोरील चाके चढली. तसेच ती तिथेच रुतली. त्यामुळे कंटेनरचा मागील भाग रस्त्यावर अडकल्याने नरडवे रस्ता बंद झाला.त्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांना कळविले. पोलीस विश्वजीत परब व आंबिटकर घटनास्थळी आले. त्यांनी एका बाजूने नरडवे रस्त्यावरील वाहतूक वळविली. रात्री उशिरापर्यंत क्रेनच्या सहाय्याने कंटेनर नरडवे रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू होता.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीsindhudurgसिंधुदुर्ग