शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांची दिवाळी मानधनविना

By admin | Updated: October 26, 2014 23:24 IST

जिल्ह्यातील ६६६ संगणक परिचालकांची दिवाळी मागील महिन्याचे मानधन न मिळाल्याने कडू

रत्नागिरी : जिल्ह्यातील ६६६ संगणक परिचालकांची दिवाळी मागील महिन्याचे मानधन न मिळाल्याने कडू झाली आहे. महाआॅनलाईनचा कारभार सुधारून या परिचालकांना ‘अच्छे दिन’ येणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.जिल्ह्यात सात तालुके मिळून ६६६ संगणक परिचालक ग्रामपंचायतीत काम करीत आहेत. कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत सुदरीक यांनी या परिचालकांना दिवाळीपूर्वी मानधन देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आॅगस्ट, सप्टेंबर या महिन्यांचे मानधन देण्यात आलेले नाही. परिचालकांनी त्यांच्या प्रलंबीत मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मे महिन्यात सादर केले होते. त्यावर जिल्हा समन्वयक व विभागीय प्रमुखांनी आश्वासने दिली होती. मात्र ती आश्वासने हवेत विरल्याने संगणक परिचालकांचा प्रश्न अद्याप ऐरणीवरच आहे.चार हजार १०० एवढे मानधन ठरलेले असताना अनेकांच्या खात्यावर त्या महिन्यात निम्म्याहुन कमी मानधन जमा झाले होते. काही परिचालकांचे जुलै महिन्याचे मानधन कंपनीने केले नाही. या मानधनाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. चार महिन्यापासून या परिचालकांना मानधन न मिळाल्यामुळे दिवाळी गेली. आता पुढील काळात परिचालकांना वेळेवर मानधन दिले जाईल का? हा प्रश्न असतानाच दिलेल्या निवेदनावर कोणतीही ठाम भूमिका घेत नसल्याबद्दल संबंधित परिचालकांनी कंपनीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)