शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तुळसुंदे बंदर रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:30 IST

राजापूर : राजापूर तालुक्यातील तुळसुंदे या मासेमारी बंदराकडे जाणाऱ्या व गेली कित्येक वर्षे अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ ...

राजापूर : राजापूर तालुक्यातील तुळसुंदे या मासेमारी बंदराकडे जाणाऱ्या व गेली कित्येक वर्षे अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ मच्छीमार नेते परशुराम डोर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच विलास नाडनकर, माजी उपसरपंच प्रकाश डोर्लेकर उपस्थित होते.

आमदार राजन साळवी यांच्या शिफारसीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आणि माजी बांधकाम सभापती बाबू म्हाप यांनी या रस्त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधीची तरतूद केली होती. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार राजन साळवी यांनी तो प्रस्तावित केला. सद्यस्थितीत मंजूर निधीतून जेवढे डांबरीकरण करता येईल तेवढे करण्यात येणार आहे. यासाठी परशुराम डोर्लेकर यांनीही प्रयत्न केले आहेत.

या रस्ता शुभारंभ कार्यक्रमाला शाखाप्रमुख निवास शिरगावकर, सुशीला राजापकर, रविकांत आडिवरेकर, मंगेश बावकर, देविदास आडिवरेकर, संदेश लाड, सरिता नार्वेकर, उमेश खडपे, गुणाजी आडिवरेकर, नियती आडिवरेकर, उमेश गावकर उपस्थित होते.