शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात रिक्षा व्यावसायिकास दोन लिटर माेफत पेट्राेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली चिपळुणातील २५ रिक्षा व्यावसायिकांना दोन लिटर पेट्रोल मोफत, तर दुचाकीस्वारांना पाच रुपये सवलतीत पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त चिपळूण काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्तही विविध उपक्रम राबविण्यात आले होते. यामध्ये चिपळुणातील २५ रिक्षा व्यावसायिकांना दोन लिटर पेट्रोल मोफत, तर दुचाकीस्वारांना पाच रुपये सवलतीत पेट्रोल देण्यात आले. यावेळी नगरसेवक करामत मिठागरी, युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष रूपेश आवले, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, तालुका उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, गुलजार कुरवले, मुन्ना दळी, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, शहराध्यक्ष गौरी हरदारे उपस्थित होते.

------------------------

चिपळूण काँग्रेसतर्फे रिक्षा चालकांना माेफत व दुचाकीस्वारांना सवलतीत पेट्राेल देण्यात आले.