शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आराेग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘कार्ट’ ठरणार उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:33 IST

देवरुख : आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विलगीकरण केंद्रासाठी आरएफद्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली. विलगीकरण ...

देवरुख : आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विलगीकरण केंद्रासाठी आरएफद्वारा नियंत्रित कार्टची निर्मिती केली. विलगीकरण केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णाची देखरेख करताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच गरजेचे असते. मात्र, रुग्णाशी येणारा थेट संपर्क त्यांच्या आरोग्यावर परिणाम करणारा असतो. याच अनुषंगाने महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी ज्ञान व उत्पादन सुविधा वापरून कार्ट बनविण्यात आल्या.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा व संगमेश्वरचे तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे हे कार्ट सुपूर्द करण्यात आल्या. त्यांचा रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण (कामथे), खेड (कळंबणी), दापोली या ठिकाणच्या शासकीय रुग्णालये व विलगीकरण केंद्रात वापर करण्यात येत आहे. ही एक बॅटरीवर चालणारी कार्ट असून त्याद्वारे २०० मीटरपेक्षा अधिक अंतर आणि जवळपास ८० किलोपर्यंतच्या वजनाच्या सामग्रीची ने-आण करणे शक्य होते आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी संस्थेने कोविड-१९ योद्धा सन्मान शिक्षण योजना आंबव येथील अभियांत्रिकी पदवी महाविद्यालय, एमबीए व पॉलिटेक्निकमध्ये लागू केली आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या कोविड योद्धयांचा यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई, मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील रुग्णालय, पोलीस दल, नगरपालिका / महानगरपालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठीही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतिगृह शुल्क योजना राबविण्यात आली. ही योजना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुद्धा सुरू ठेवत असल्याचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांनी जाहीर केले आहे.