शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

आरग उपसरपंचांचे पद रद्द करावे

By admin | Updated: August 18, 2015 00:40 IST

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध संघटना रस्त्यावर

सांगली/मिरज : आरग (ता. मिरज) येथे महिला सरपंचास ध्वजारोहण करू न देणाऱ्या उपसरपंचांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सांगली, मिरजेतील विविध संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरग येथे स्वातंत्र्यदिनी दलित महिला सरपंच विशाखा कांबळे यांना डावलून उपसरपंच अनिल कोरबू यांनी ध्वजारोहण केले. उपसरपंचांच्या या कृत्याबाबत संतप्त प्रतिक्रिया आहेत. मिरज तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीचे माजी सभापती सदाशिव खाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, विश्वास खांडेकर, महादेव दबडे, सचिन कांबळे, मजनू कांबळे, नितीन कांबळे, अरुण कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आरगच्या उपसरपंचांचे पद रद्द करण्याची मागणी केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जैलाब शेख, मोहसीन मणेर, शोएब सय्यद, मन्सूर नदाफ, प्रकाश कांबळे, युसूफ शेख, शाबुद्दीन शेख, नारायण बेळगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)