अरुण मांडाेखाेत
दापाेली : येथील डाॅ. बाळासाहेब सावंत काेकण कृषी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता कृषी आणि शिक्षण संचालक डाॅ. अरुण मांडाेखाेत (७७) यांचे पुणे येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांनी राेग अनुमान केंद्र, अळंबी उत्पादन केंद्र, आयात पश्चात सेंगराेध अशा विविध याेजना सुरू केल्या हाेत्या.
रुक्मिणी मते
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे - काेंडाचीवाडी येथील रुक्मिणी गाेपाळ मते (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शुभांगी विखारे
असगोली : गुहागर शहरातील खालचा पाट येथील रहिवासी शुभांगी पुरुषोत्तम विखारे (८८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. शुभांगी या माई म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.