शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:52 IST

रत्नागिरी येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमार्गशीर्ष महिन्यात बाप्पा विराजमान४ डिसेंबर रोजी श्रींची विसर्जन मिरवणूक

रत्नागिरी : येथील खालची आळी मित्रमंडळाच्या मार्गशीर्ष गणेशोत्सवाला ३० नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष गणेशोत्सव साजरा करणारे हे एकमेव सार्वजनिक मंडळ असल्याचे सांगितले जाते. या उत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.खालची आळी येथे शनिवारी सकाळी ९.३० वाजता श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यादिवशी रात्री ८ ते १० या वेळेत स्थानिक कलावंतांचे रेकॉर्ड डान्स, गीतगायन आणि विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडले. रविवारी श्री सत्यविनायक पूजा, हळदी-कुंकू, संगीत खुर्ची, विविध गुणदर्शन कार्यक्रम, तर समृध्दी दळी यांचे योगसाधनेबाबत मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमाबरोबरच २ डिसेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस, रत्नागिरी शहर पोलीस स्थानक यांच्यातर्फे समाजात वाढलेल्या विविध गुन्हेगारी, सायबर क्राईम, फसवेगिरी, मोबाईल क्राईम, वाहतुकीतील शिस्त याविषयी लोकजागृती, लेडीज अवेअरनेस रस्ता-सुरक्षा यावर मार्गदर्शन करणारा सावधान रत्नागिरी हा कार्यक्रम होणार आहे.त्याचबरोबर ३ रोजी सकाळी ११ वाजता गणेशयागाचे आयोजन केले आहे. रात्री ८ वाजता स्थानिक कलावंतांचे आजीच्या गावाला जाऊया हा गावाकडच्या बाता बतावण्या, सण, लोककला, संस्कृतीचे दर्शन घडविणारा कार्यक्रम होणार आहे. बुधवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ढोलताशांच्या गजरात श्रींची वाजत गाजत विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

टॅग्स :ganpatiगणपतीRatnagiriरत्नागिरी