शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे लेखा परीक्षण पारदर्शक हवे : केळसकर

By admin | Updated: December 1, 2014 00:12 IST

महाराष्ट्र राज्य कोकण क्षेत्र, कोकण भवन संचालक स्थानिक लेखा परीक्षण विभाग यांच्याकडे केली

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे २०१३-१४ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी आक्षेप असलेल्या बाबींची चौकशी न करता हे लेखा परीक्षण सुरु असून, ते पारदर्शक करण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी गटाचे नगरसेवक अविनाश केळसकर यांनी महाराष्ट्र राज्य कोकण क्षेत्र, कोकण भवन संचालक स्थानिक लेखा परीक्षण विभाग यांच्याकडे केली आहे. मागील आक्षेपांबाबत काय पूर्तता केली, याची माहिती नगर परिषदेचे विश्वस्त व नागरिकांना दिली जात नाही. अशा कार्यपद्धतीमुळे नगर परिषदेच्या संबंधित विभागप्रमुखांना कोणी विचारणारा नाही, असे समजून लेखा परीक्षण सुरु आहे. नगर परिषदेचा कारभार पारदर्शक आहे का? याबाबत शंका निर्माण होत आहे. वाहन विभाग, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य विभाग व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन व बांधकाम विभाग यांची माहिती अधिकाराखाली घेण्यात माहिती आली असून, ती पाहिली असता चार विभागांमध्ये शासन व जनतेकडून येणाऱ्या निधीचा संगनमताने गैरवापर केल्याचे माहितीतून पुढे आले आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी नगर परिषदेत चाललेल्या गैरकारभाराबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत चौकशीचे आदेश देऊन ३१ डिसेंबरपर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित शासनाच्या प्रमुखांना देण्यात आले.सध्या नगरपरिषदेच्या चालू करण्यात आलेल्या लेखा परीक्षणामध्ये आर्थिक हितसंबंधाशी कुठे गैरप्रकार झाला, अगर कसे? याची जरुर पडल्यास संबंधित कागदाशी निगडीत असणाऱ्या फर्म अथवा दुकाने यांची त्या त्या ठिकाणी खरोखर व्यवहार निश्चित घडले आहेत का? हे पाहण्याची वेळ आज लेखा परीक्षणात आली असून, ती करणे जरुरीची आहे. (प्रतिनिधी)