शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बँक आॅफ इंडियातर्फे लवकरच ई गॅलरी

By admin | Updated: July 20, 2014 22:46 IST

जिल्ह्यात अजूनही ५० एटीएम

चिपळूण : ग्राहकांना सेवा अधिक चांगल्या प्रकारे देता यावी, यासाठी जिल्ह्यात अजूनही ५० एटीएम मशिन्स कार्यान्वित केली जाणार आहेत. विविध शाखांमधून पैसे भरण्याची यंत्रणा पासबुक प्रिंटिंग यंत्रणा उपलब्ध होणार आहे. ग्राहक सेवेचा एक भाग म्हणून लवकरच ई गॅलरी ही नवीन सेवा सुरु होणार असल्याचे बँक आॅफ इंडियाचे झोनल मॅनेजर विनायक बुचे यांनी येथे सांगितले. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात बँक आॅफ इंडिया चिपळूण शाखा, लोटे, सावर्डे, बहादूरशेख नाका, पेढांबे या शाखांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेतकऱ्यांनी बँकेच्या विविध योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी बुचे यांनी केले. जुलै महिना हा बँक आॅफ इंडियातर्फे किसान मास म्हणून साजरा केला जातो. १९ जुलै १९६९ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले व बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याचे स्वप्न सत्यात उतरले. याचे औचित्य साधून हा मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला चिपळूणचे शाखाधिकारी प्रभाकर पाटील, कृषी सहाय्यक आर. के. जाधव, वृषाली कदम, कृष्णा खांबे, दिलीप पवार आदींसह विविध शाखांचे शाखाधिकारी व शेतकरी ग्राहक उपस्थित होते. प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना विमा, दुर्गम भागात बँकिंग सेवेसाठी व्यवसाय मदतनिसाची नियुक्ती या मुद्द्यांवरही बुचे यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले. २४ तास ई गॅलरीत ही नवीन सेवा उपलब्ध होणार आहे, या नव्या सुविधेचा फायदा शेतकरी घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बँकेच्या विविध कर्ज योजनांविषयी बँकेच्या शेती अधिकारी वृषाली कदम यांनी मार्गदर्शन केले. शरद तांबे यांनी आभार मानले. (वार्ताहर)