शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

लांजातील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 13:41 IST

लांजा शहरात १७ प्रभागांमध्ये पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी लांजा नगरपंचयातीच्या विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थितीनगरसेवकांकडून कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी सात नगरसेवकांकडून मुख्याधिकाºयांना लेखी निवेदन

लांजा, दि. ४ : शहरात १७ प्रभागांमध्ये पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचे खड्डे भरल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. या ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी लांजा नगरपंचयातीच्या विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.

लांजा नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडी या विरोधी पक्षातील सात नगरसेवकांनी मुख्याधिकाºयांना लेखी निवेदन देऊन खड्ड्याच्या कामामध्ये घोटाळा करणाºया ठेकेदाराच्या कामाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही निविदा काढून खड्डे भरण्याचे काम अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. अनेक ठिकाणी भरलेले खड्डे निकृष्ट दर्जाचे असून खड्ड्यांमध्ये फक्त दगड व माती टाकण्यात आलेली होती. ती पावसामध्ये वाहून गेल्याने पूर्वी जी परिस्थिती होती, तीच पुन्हा निर्माण झाली आहे. काही ठिकाणचे खड्डे भरण्याचे काम अपुरे असताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिले अदा करण्याचे काम मात्र प्रगतीपथावर आहे.या निवेदनावर गटप्रमुख संपदा वाघधरे, रवींद्र कांबळे, मानसी डाफळे, दिलीप मुजावर, तनिषा कांबळे, मदन राडये, तृप्ती वाघधरे या लांजा कुवे शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी लेखी मागणी मुख्याधिकाºयाकडे केली आहे.