शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरबाबत महिलांमध्ये शिबिरातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी, या उद्देशाने येथील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटर, तसेच लायन्स ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : कर्करोगाबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हायला हवी, या उद्देशाने येथील ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटर, तसेच लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिराच्या माध्यमातून जास्तीतजास्त महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली. अनेक महिलांनी या शिबिराचा लाभ घेत कर्करोग तपासणी करून घेतली.

ऑन्को लाइफकेअर कॅन्सर सेंटर येथील स्तन व गर्भाशय कॅन्सर विभागाच्या प्रमुख, स्त्री कर्करोग तज्ज्ञ डॉ. तेजल गोरासिया-खडकबाण यांनी या ठिकाणी महिलांमधील कॅन्सरचे वाढते प्रमाण, जनजागृतीचा अभाव, कर्करोगाची लक्षणे, उपचार आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सीचे अध्यक्षा एकता मुळे, हॉस्पिटलमधील डॉ.पद्मजा रेडिज, विनायक भोसले, अभिजीत सुर्वे उपस्थित होते.

चौकट

स्तनाचा कर्करोग म्हणजे काय, तो कशामुळे होतो, कोणत्या स्थितीमध्ये तो अधिक धोकादायक असतो, योग्य वेळी निदान आणि उपचार यामुळे तो पूर्णतः बरा होतो, याविषयी महिलांनी जाणून घेतले. त्याचबरोबर, गर्भाशयाच्या कॅन्सरबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले, तसेच कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, याविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक महिलेची नावनोंदणी करून, त्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.