शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तपास भरकटवण्याचा प्रयत्न ?

By admin | Updated: February 25, 2015 00:13 IST

बोगस दाखले प्रकरण : अद्यापही मुख्य सूत्रधार फरारीच

राजापूर : बनावट दाखलेप्रकरणी राजापूर पोलीस अद्यापही मुख्य सूत्रधाराला शोधण्यात अपयशी ठरले असून, या प्रकरणाचा तपास भरकटवला जात असल्याचा आरोप होत आहे.गेले दोन आठवडे राजापूर तालुक्यात बनावट दाखल्यांचा विषय गाजत आहे. मात्र अजूनही या प्रकरणातील तपासाने गती घेतलेली नाही. बनावट दाखले देण्यामागील मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती आलेला नाही.सेतू कार्यालयाचा लोगो असणाऱ्या या दाखल्यावर करण्यात आलेल्या प्रांतांच्या सह्या पूर्वी महा ई सेवा केंद्र नं. ३मधून देण्यात आलेल्या बोगस दाखल्यांवरील सह्यांशी मिळत्याजुळत्या असल्याची बाब खुद्द प्रांतांनीच मान्य केली असून, या सर्व प्रकरणाचा सूत्रधार एकच असल्याचे बोलले जात आहे. सेतू कार्यालयाचे लोगो असलेल्या सुमीत पाटणकर याच्या दाखल्यांसंबधी चौकशी करण्यासाठी सुमीत याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्याने आपल्याला हा दाखला आपल्या शेजारी राहणाऱ्या संतोष शिरवडकर याने दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा गुंता चांगलाच वाढला असल्याचे पुढे येत आहे. (प्रतिनिधी)वृत्तपत्रांच्या कार्यालयात पाठवले दाखले...दोन दिवसांपूर्वी सर्व वृत्तपत्रांच्या तालुका कार्यालयात दोन जातीचे दाखले अज्ञाताने पोस्टाने पाठवले असून, त्या दाखल्यांबाबत राजापूर प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी त्या दोन्ही दाखल्यांवरील आपल्या सह्या बोगस असल्याची माहिती देताना ती दोन्ही प्रकरणे संबधित व्यक्तींनी सेतू कार्यालयातून परस्पर नेली होती व तशी नोंद हाती रजिस्टरला आहे. तसेच ज्या दोन झेरॉक्स प्रती पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत, त्यावर कोणत्याही प्रकारचे सिल मारलेले नाही, अशी माहिती दिली आहे. यांपैकी एका दाखल्यावर सुमीत चंद्रकांत पाटणकर (कणेरी) तर दुसऱ्या दाखल्यावर संदेश शशिकांत गुरव (सोलगाव) अशा नोंदी आहेत.