शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ताशा वादनातून जागवल्या अमितच्या स्मृती

By admin | Updated: February 24, 2015 00:02 IST

गुहागरात ढोल वादन : समुद्रकिनारा अथवा एका रस्त्याला अमितचे नाव देण्याची मागणी

गुहागर : गुहागरमधील व्याडेश्वर देवस्थानच्यावतीने आयोजित ‘जयघोष युवा शक्तीचा’ या ताशे व ढोल वादनाच्या कार्यक्रमातून गुहागर आजोळ असणारा पुणे येथील ताशासम्राट अमित फाटक याला हा कार्यक्रम समर्पित करुन अमितच्या स्मृती जागवण्यात आल्या.व्याडेश्वर मंदिर ते गुहागर पोलीस परेड मैदान अशी ताशे व ढोल पथकाने शिवनामाचा जयघोष करत शोभायात्रा काढली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ताशासम्राट अमित फाटक याच्या माता-पित्यांचा व ढोल पथकाचे प्रमुख वैभव वाघ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी वैभव वाघ याने ताशासम्राट अमित फाटक यांच्या स्मृती जागवताना सांगितले की, पुण्यात अमित फाटक हा ताशा वाजवायला लागला की, तो ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येत असत. पुण्यातील बहुतांश ताशा व ढोल वाजवणाऱ्या पथकातील मुलांना अमितने ठेका धरायला शिकवलं आहे. पुणे नगरपालिकेने या कार्याची दखल घेत पुण्यातील गजबजलेले ठिकाण असलेल्या शगून चौक ते रमणबाग चौक या रस्त्याला ताशासम्राट अमित फाटक यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला आहे. यावेळी व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे, सचिव सुहास आठवले, नगराध्यक्ष जयदेव मोरे, तहसीलदार वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, उपनगराध्यक्षा स्नेहा वरंडे, अपरांत भूमीचे संतोष वरंडे, प्रकाश भावे, अनिकेत गोळे, मुख्याधिकारी प्रसाद शिंगरे मंडळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)गुहागर हे अमितचे आजोळ आहे. गुहागर नगरपंचायतीने याची दखल घेऊन समुद्र किनाऱ्यावरील व्ह्यू गॅलरी किंवा एखाद्या रस्त्याला अमितचे नाव द्यावे, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून केली जात आहे.