शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाड येथील अपघातात खेडमधील ९ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:32 IST

खेड : गणेशोत्सव साजरा करून, खेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा महाड विन्हेरे तुळशीखिंड मार्गावरील कुर्ले या गावाजवळ अपघात झाला. ...

खेड : गणेशोत्सव साजरा करून, खेडकडून मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा महाड विन्हेरे तुळशीखिंड मार्गावरील कुर्ले या गावाजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये बसमधील ९ प्रवासी जखमी झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडकडून मुंबईकडे जात असलेला टेम्पो टॅव्हलरला महाड शहरापासून ३ किलाेमीटर अंतरावर असलेल्या कुर्ले गावाजवळ अपघात झाला. घाटात चालकाचा ताबा सुटल्यामुळे बसची रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराला धडक बसली. या अपघातामध्ये मंगेश सुरेंद्र बांद्रे, वैदेही बांद्रे, रुची रवींद्र बांद्रे, अर्चना रवींद्र वांद्रे, सुनंदा सखाराम बांद्रे, पांडुरंग धोंडू भागणे, अमित प्रकाश भागणे, वैद्ययी विजय भागणे, देवकी पांडुरंग भागणे (सर्व रा.बहिरवली, ता.खेड) हे जखमी झाले. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. बस चालक विदेश देवजी कोळंबे (रा.दापोली) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.